testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वसंत पंचमीला या मंत्राने करा देवी सरस्वतीला प्रसन्न

पौराणिक शास्त्रांमध्ये देवी सरस्वतीला विद्या आणि कलेची देवी मानले आहे. जीवनात गौरव आणण्यासाठी सरस्वतीची पूजा केली पाहिजे. वसंत पंचमीच्या दिवशी किंवा प्रत्येक बुधवारी ह्या सरस्वती मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होते आणि सुख- सौभाग्य, विद्या आणि बुद्धी लाभते.
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा पूजिता
सा मां पातु सरस्वति भगवती निःशेषजाड्यापहा ॥


यावर अधिक वाचा :