बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

आपल्या पाळीव प्राण्यासोबत प्रवास करताना....

आपल्या पाळीव प्राण्यासोबत प्रवास करण्यासाठी हे टिप्स अमलात आणा:


 
* आपला पाळीव प्राणी यात्रेसाठी निरोगी आणि फीट असला पाहिजे. आजारी, जखमी किंवा गरोदर प्राणी बरोबर घेऊन जाऊ नये.
 
आवश्यक औषधे सोबत ठेवा.
 
यात्रेला जाण्यापूर्वी आपल्या पाळीवाचे वॅक्सीनेशन करून घ्या.

* घरातून निघण्याच्या तीन तासापूर्वी त्याला फीड करवा ज्याने रस्त्यात मोशनची समस्या उद्भवणार नाही.
 
कारने यात्रा करत असाल तर आपल्या पाळीव प्राण्याचा बेड बरोबर घेऊन जा ज्याने त्यालाही स्वत:ची स्पेस मिळेल.
 
एसी मध्ये यात्रा करत असाल तर थोड्या थोड्या वेळात फ्रेश एअरसाठी बाहेर निघा, जे आपल्यापेक्षा प्राण्यासाठी जास्त गरजेचं आहे.