शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

आश्चर्यचकित करणारे तथ्य

@ दोन केळी 90 मिनिटे व्यायाम करण्याची ऊर्जा प्रदान करतात. केळीला आनंद देणारे फळदेखील म्हणतात.

जे लोकं लवकर लाजतात ते अधिक दयाळू आणि विश्वासू असतात.
 
आपले ज्याच्या वर प्रेम आहे अश्या व्यक्तीच्या जवळ झोपल्याने ताण कमी होतो आणि आयुष्यही वाढतं. याने आपल्या लवकर आणि गाढ झोप लागते.
 
आमच्या डोक्यात चांगल्या आठवणींपेक्षा वाईट गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता जास्त असते.
@ फक्त एक तास हेडफोन वापरण्याने कानामध्ये बॅक्टीरियाची 700 पटीने वाढ होते.
 
@ मनुष्याची उंची आपल्या वडिलांसारखी जेव्हाकी मानसिक क्षमता, शारिरीक बांधा आणि भावना आईसारख्या असतात.
 
@ काम करताना स्वत:शी बोलणे सुरू ठेवले तर चित्त स्थिर राहतं.
 
@ 30 ते 35 मिनिटे अभ्यास केल्यानंतर 5- 10 मिनिटे ब्रेक घेतल्याने वाचलेलं लक्षात राहतं.