शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

डायनासोर संबंधित काही मनोरंजक गोष्टी

* डायनासोर लाकूडही खायचे, ज्याने त्यांना ऊर्जा मिळायची.

मादा डायनासोरची अंडी चिमण्यांचा अंडीसारखे असायची.

डायनासोरची कातडी मगरच्या कातडीसारखी टणक होती.



नर डायनासोर आपल्या पंज्यांनी जमीन खरवडून मादाशी मैत्री करायचे.

काही डायनासोरचे पंखही असायचे.

डायनासोर ड्राय किंवा दलदल क्षेत्रात राहायचे.