गुरूवार, 25 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
बाल मैफल
सामान्य ज्ञान
Written By
Last Modified:
बुधवार, 1 एप्रिल 2015 (15:37 IST)
तुम्हाला माहीत आहे का....
* उंट कडक उन्हाळ्यातदेखील पाण्याविना एका आठवड्यापेक्षा जास्त जिंवत राहू शकतो.
* मुंग्या स्वत: च्या शरीरापेक्षा 50 पटीने अधिक वजन उचलू शकतात.
* गोगलगाय तीन वर्षांपर्यंत झोपू शकते.
* जिराफ त्याच्या 21 इंच लांब जिभेने स्वत:चे कान स्वच्छ करू शकतो.
* बेडूक पाणी पितं नाही. तो आपल्या त्वचेने पाणी सोखून घेतो.
* स्पायडरचं रक्त पारदर्शक असतं.
* मांजर आनंदी किंवा खूश असताना आपले डोळे बंद करून घेते.
* हमिंग एकमेव असा पक्षी आहे जो विपरित दिशेत उडू शकतो.
* गोगलगाय रेजरवर चालली तरी तिला इजा होत नाही.
* माणसांप्रमाणेच कुत्रे आणि मांजरेही डाव्या किंवा उजव्या पंज्याचा वापर करणारे असतात.
* हत्ती एकमेव असा सस्तन प्राणी आहे जो उडी मारू शकतं नाही.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू
मुंबईत 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाला. मालाड परिसरातील एका बांधकामाधीन इमारतीत ही घटना घडली. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. लोक टाकीत पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तेथे पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले
वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार
गाड्यांमधील पिण्याच्या पाण्याचा अपव्यय वाचवण्यासाठी रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत, रेल्वेने निर्णय घेतला आहे की सर्व वंदे भारत ट्रेनमधील प्रत्येक प्रवाशाला 500 मिली ची एक रेल नीर पॅकेज्ड पेयजल (PDW) बाटली दिली जाईल
उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. बुलढाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'घृणास्पद' वक्तव्यावर हल्ला चढवला आहे.
कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी
बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने बँकांना नवीन ग्राहक जोडण्यास आणि ऑनलाइन किंवा मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली आहे.
75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू
इंडोनेशियामध्ये चिनी महिलेसोबत एक वेदनादायक अपघात घडला आहे. चीनमधील एका महिलेचा ज्वालामुखीमध्ये पडून मृत्यू झाला. फोटो काढत असताना महिला ज्वालामुखीत पडल्याने हा अपघात झाला. महिलेचे वय 31 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Corn Chaat: रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चाट घरी सहज बनवा,रेसिपी जाणून घ्या
अनेकदा संध्याकाळी चहासोबत कोणता स्नॅक्स बनवायचा याचा विचार महिला करतात.रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉर्न चाट घरच्या घरी बनवा.क्रिस्पी कॉर्न चाट ही एक अशी डिश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. चला तर मग जाणून घेऊया कॉर्न चाटची रेसिपी.
टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी घरीच फेस क्रीम बनवा
केवळ हिवाळ्यातच नाही तर उन्हाळ्यातही त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण कडक सूर्यप्रकाश आणि बदलत्या हवामानामुळे चेहऱ्यावर टॅनिंग दिसू लागते. ते काढून टाकण्यासाठी आपण सर्वच विविध उत्पादने वापरतो. बरेच लोक काही विशेष उपचार करून घेतात.
मुलींना इम्प्रेस करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
तुम्ही ही म्हण ऐकली असेल, मुलींना समजणे कठीण असते. बहुतेक मुलांची तक्रार असते की ते मुलींना समजू शकत नाहीत. आता जर तुम्ही एखाद्या मुलीला समजू शकत नसाल तर तिला कसे आनंदित करायचे किंवा तिचे मन कसे जिंकायचे?
उन्हाळ्यात कच्च्या कांद्या खाण्याचे फायदे जाणून घ्या
कच्चा कांदा खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. आयुर्वेदात याचा उपयोग औषधी म्हणून केला जातो न्हाळ्यात कच्च्या कांद्याचे जास्तीत जास्त सेवन करावे. कच्च्या कांद्याचा आयुर्वेदात औषधी वापर केला जातो. कच्चा कांदा तुम्हाला प्रत्येक घरात सहज मिळेल
कंबरेला आकार देण्यासाठी ही योगासने करा
नियमित योगाभ्यास तुमचे शरीर निरोगी आणि टोन ठेवण्यास मदत करते. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांमध्ये अनेक बदल होतात. ज्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.