testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कशी पडली महिन्यांची नावे?

calendar
जानेवारी: रोमन देवता जेनस वरून जानेवारी नाव पडले. या देवाला दोन तोंडे असल्याची आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे जानेवारीमध्‍ये मागील वर्षाला न विसरता नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.
फेब्रुवारी: या महिन्याची उत्पत्ती रोमन उत्सव फेब्रआ पासून झाली.

मार्च: रोमच्या बुद्धदेवते मार्टियुस अर्थात मार्स यावरून मार्च महिन्याचे नाव ठेवण्यात आले.

एप्रिल: लॅटिन भाषेच्या एपिरर या शब्दावरून एप्रिल शब्द आला. या शब्दाचा अर्थ आहे ‘उघडणे’.
मे: मे महिन्याचे नाव रोमची देवी मायमा वरून निघाले.

जून: स्वर्गाची राणी जुनो वरून जून हे नाव ठेवण्यात आले.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

हिवाळ्यातल्या खांदेदुखीवर कसे मात कराल

national news
खांदा हा आपल्या शरीरातील सर्वात जास्त हालचाल असणाऱ्या सांध्यापैकी एक आहे. खांद्याच्या या ...

त्वचेची काळजी कशी घ्याल वयोमानानुसार ..

national news
विशीच्या वयात त्वचा मुलायम, मऊ आणि घट्ट असते. त्वचेचा रंग सफरचंदाच्या सालीसारखा दिसतो, पण ...

ऑनलाईन डेटिंग करा पण सावधगिरी बाळगा...

national news
आधुनिक तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या जगात अनेक सामाजिक परंपरा लोप पावत चालल्या आहेत. ऑनलाइन ...

सेक्ससाठी सर्वात अनुकूल ऋतू

national news
तसे तर संभोगासाठी रात्रीची वेळ सर्वात योग्य मानली गेली आहे परंतू ऋतुबद्दल बोलायचं तर ...

सीताफळ : स्वादिष्ट गोड फळाचे 10 गुण

national news
सीताफळाची पाने वाटून त्याचे पोळीस गळवांवर बांधता येते.त्यामुळे गळू लवकर पिकते.तसेच आतली ...