testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

का करावा नमस्कार?

Last Modified मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 (14:30 IST)
वृद्ध व्यक्‍तीचा प्रवास हा हळूहळू दक्षिण दिशेला, म्हणजे यमलोकाकडे (मृत्यूकडे) होत असल्याने तिच्या शरीरातून रज व तम लहरींचे प्रक्षेपण मोठ्या प्रमाणावर होऊ लागते. अशी वृद्ध व्यक्‍ती समोर आल्यावर तरुण व्यक्‍तीच्या शरीरावर त्या लहरींचा परिणाम होतो व त्या दोघांमध्ये सूक्ष्म-चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्यामुळे तरुण व्यक्‍तीचे पंचप्राण वर उचलले जातात. अशा प्रकारे अचानक पंचप्राणांना मिळालेल्या गतीमुळे व्यक्‍तीला त्रास होण्याची शक्यता असते. जेव्हा तरुण व्यक्‍ती वृद्ध व्यक्‍तीला करते, तेव्हा तरुण व्यक्‍तीतील सुषुम्नानाडी काही प्रमाणात जागृत होते व तरुण व्यक्‍तीतील सत्त्वगुण वाढू लागतो. त्यामुळे तिच्यातील रज व तम गुणांवर सत्त्वगुणाचा प्रभाव होऊ लागतो व तिचे प्राण पूर्वस्थितीत येतात. यासाठी वृद्ध व्यक्‍तीचे आगमन होताच तिला लहानांनी नमस्कार करण्याची पद्धत आहे.
वयाने, मानाने थोर असणार्‍या व्यक्तींचे पाया पडण्याची रीत फार पूर्वीपासून आहे. सनातन धर्मांप्रमाणे मोठ्यांप्रती आदर दर्शविण्यासाठी चरणस्पर्श करणे उत्तम मानले जाते.
चरणस्पर्शाचे मानसशास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारणंही आहेत.

1. वाकून पाया पडण्याने विनम्रता येते आणि मनाला शांतीदेखील मिळते.

2. पाया पडल्यावर मोठे व्यक्ती आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा हात आमच्या डोक्यावर स्पर्श करतात. या प्रकारे त्या पूजनीय व्यक्तींची सकारात्मक ऊर्जा आशीर्वादाच्या रूपात आमच्या शरीरात प्रवेश करते आणि आमचा आध्यात्मिक व मानसिक विकास होतो.
3. शास्त्राप्रमाणे दररोज थोर मोठ्यांच्या पाया पडण्याने दीर्घ आयुष्य व उच्च शिक्षण प्राप्त होतं आणि प्रसिद्धीत वाढ होते.

4. शरीरात उत्तर ध्रुव म्हणजे डोक्यातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करून दक्षिण ध्रुव म्हणजे पायाकडे प्रवाहित होते. आणि पायात ही ऊर्जा अमर्यादित प्रमाणात स्थिर होऊन जाते. म्हणूनच पायाला हात लावून नमस्कार केल्याने ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते.
5. असा विश्वास आहे की पायाच्या अंगठ्याहून सुद्धा शक्तीचा संचार होतो.

6. असे म्हणतात की थोर मोठ्यांच्या नियमित पाया पडल्याने प्रतिकूल ग्रहदेखील अनुकूल होऊन जातात.

7. वाकून पाया पडणे हा एकाप्रकारे शारीरिक व्यायामदेखील आहेत. वाकून नमस्कार करणे, गुडघ्यावर बसून नमस्कार करणे किंवा साष्टांग दंडवत घातल्याने शरीर लवचिक होतं.

8. नमस्कार करताना पुढे वाकल्याने डोक्यात रक्त प्रवाह वाढतो जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
9. वाकून नमस्कार करण्याने आमच्यातला अहंकारदेखील कमी होतो.

10. काही लक्ष्य ठेवून मोठ्यांच्या पाया पडल्याने लक्ष्य प्राप्तीसाठी बळ मिळतं.यामुळेच लहान मुलांना मोठ्यांच्या पाया पडण्याचे नियम आणि दिले जातात.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

सीताफळ : स्वादिष्ट गोड फळाचे 10 गुण

national news
सीताफळाची पाने वाटून त्याचे पोळीस गळवांवर बांधता येते.त्यामुळे गळू लवकर पिकते.तसेच आतली ...

आरोग्यासाठी हाय एनर्जी सीड्‍स किती फायदेशीर आहे, जाणून घ्या

national news
शेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि शरीराला आवश्‍यक असणारी फॅट्‌स भरपूर प्रमाणात असतात. कच्चे, ...

हिवाळ्यात भरपूर गूळ खा आणि जाणून घ्या त्याच्या गुणांबद्दल

national news
हिवाळाच्या सुरवातीस प्रदूषणाचा वाढू लागत. यामुळे, बर्याच लोकांना दमा, ब्रॉन्कायटीस, ...

उत्तम सेक्स लाईफ हवी असल्यास डॉक्टरांकडून जाणून घ्या ...

national news
हल्ली प्रत्येक वयाच्या पुरुषांमध्ये लवकर वीर्यपतन ही समस्या प्रमुख रूपाने समोर येत आहे. ...

अगं सगळं करून झालेय आमचं.

national news
अगं सगळं करून झालेय आमचं.... आठवतंय मला, मी बाविशीत असताना ऑफिस मधल्या सर्व सिनियर ...