testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नेहमी डावीकडे वळंत वटवाघुळं

जाणून घ्या वटवाघुळंबद्दल काही रोचक तथ्य

* वटवाघुळं आपल्या गुहातून निघून नेहमी डावीकडे वळतात. *
वटवाघुळांची सर्वात मोठी गुहा टेक्सास येथे आहे जिथे अंदाजे 2 कोटी वटवाघुळं राहतात. हे दररोज 2 लाख ढेकणं खाऊन घेतात.>
*
एक वटवाघुळं एका तासात 600 ढेकणं खाऊ शकतो. जे की एका माणसाद्वारे एका रात्री 18 पिझ्झा खाण्याबरोबर आहे.>
*
दुनियातील सर्वात लांब वटवाघुळांच्या पंखांची लांबी 5 ते 6 फूट असते.
*दुनियेत अंदाजे वटवाघुळांची 1100 प्रजाती सापडतात.
*
काही पांढर्‍या रंगाचे वटवाघुळं कोंबड्यांजवळ येऊन त्यांचे पिल्ले असल्याचे सोंग करतात आणि जेव्हा कोंबडीखाली येतात तेव्हा त्यांचे रक्त शोषतात.

*
तसंतर वटवाघुळं माणसाला चावत नाही पण त्याने चावले तर तर तो व्यक्तीला त्याच वेळी म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ असो किंवा रात्री, पुन्हा चावतो.
*
वटवाघुळं केवळ असा सस्तन प्राणी आहे जो उडू शकतो.


यावर अधिक वाचा :

राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांचे निधन

national news
सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे आज सुमारे साडे नऊच्या सुमारास ...

१६ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित

national news
राज्य सरकारने भरतीसाठी घोषित केलेल्या शासकीय सेवेतील ७२ हजार पदांपैकी १६ टक्के जागा मराठा ...

जगामध्ये महिलांसाठी भारत असुरक्षित देश

national news
भारतात महिला सुरक्षित नसल्‍याचे मत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन ...

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...