testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

माकडे थंडीपासून बचाव करणसाठी गरम पाण्यात बसतात

monkey
Last Modified मंगळवार, 9 डिसेंबर 2014 (14:00 IST)
उत्तर गोलार्धात सध्या हिवाळा आहे. या ऋतूमुळे शीतकटिबंधातील बहुतेक देशांत प्रचंड हिमवर्षावाबरोबरच कडाक्याची थंडीही पडत आहे. यास जपानही काही अपवाद नाही. जपानमध्ये असा एक प्रदेश आहे की, तेथे थंडीपासून जीव वाचवण्यासाठी माकडांना गरम पाण्याच्या
कुंड्यात बसावे लागते.

जपानमध्ये बहुतेक ठिकाणी प्रचंड हिमवर्षाव होत असतो. नागानो प्रिफॅक्चा शहरानजीक असलेल्या खोर्‍र्‍यात दरवर्षी डिसेंबर ते मार्च या कालावधीत प्रचंड हिमवर्षाव होतो.

सुमारे 850 मीटर क्षेत्रात पसरलेल्या या भागात मोठय़ा प्रमाणात बर्फ पडत असल्याने हिवाळ्यात हे खोरे मृत्यूचे खोरे बनते. विशेष म्हणजे याच परिसरात ‘जिगोकदानी मंकी पार्क’ आहे. या पार्कमध्ये मोठय़ा संख्येने माकडे आढळून येतात. याशिवाय या भागाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे गरम पाण्याचे एक कुंडही आहे. कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण करून घेण्यासाठी ही माकडे या कुंडात बसून असतात.


यावर अधिक वाचा :

मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळला, ३०जखमी

national news
पश्चिम बंगालमधील मिदनापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुरू असताना मंडप कोसळून ...

आता चित्रपटातच्या सब टायटल्ससाठीही सेन्सॉरशिप

national news
यापुढे चित्रपटातील संवादांसाठी वापरल्या जाणाऱ्या सब टायटल्ससाठीही आता सेन्सॉरशिप घ्यावी ...

रसगुल्ल्यावरून लग्नात राडा

national news
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मणिराम आखाड्याजवळ वरातीतील नाराज वऱ्हाडी मंडळींनी नवरी ...

तिरुपती मंदिर सहा दिवसासाठी बंद

national news
तिरुमाला येथील भगवान वेंकटेश्वराचे जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर सहा दिवस बंद ठेवण्यात ...

झारखंड: एकाच कुटुंबातील सहाजणांची आत्महत्या

national news
बुराडी कांडनंतर झारखंडमधील हजारीबागमध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांनी आत्महत्या केल्याची ...