testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुन्हा येत आहे कार्टून डकटेल्स (पहा टीझर)

कार्टून जगातील गोष्ट करायला गेलो तर असं वाटतं की हल्लीच्या मुलांना डकटेल्सचे मजेदार कार्टून बघायला मिळाले असते तर....
खूप धनवान अंकल स्क्रूज आणि त्यांचे तीन नटखट, मस्तीखोर पुतणे- हुई, लुई आणि डुई, याने लहानपणीच्या आठवणी ताज्या होऊन जातात. पण आता चांगली बातमी ही आहे की हे परत येत आहे. डकटेल्स रीबूट टीझर जारी झाले आहे. वाट पाहण्याची वेळ संपायलाच आली असून 2017 मध्ये हे आपल्या मनोरंजनासाठी उपस्थित राहतील.
मग काय! आपल्या सोन्याच्या खजिन्यासह अंकल स्क्रूज आणि त्यांचे बंडखोर पुतणे लवकरच येत आहे भेटीला...पहा शानदार टीझर


यावर अधिक वाचा :

अशी आहे रिलायन्स जियोच्या मान्सून ऑफर

national news
रिलायन्स जियोच्या मान्सून ऑफरनुसार आता हा फोन मिळविण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना १,०९५ ...

शासकीय महापूजा मानाचे वारकरी जाधव दांपत्याकडून संपन्न

national news
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी ...

अमेरिकेत कॉल सेंटर घोटाळा, २० भारतीयांना २० वर्षांची शिक्षा

national news
अमेरिकेत करोडो डॉलर्सच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असलेल्या भारतीय वंशाच्या २० जणांना ...

फेसबूक, इंस्‍टाग्रामवर यूजर्सला वयाचा पुरावा द्‍यावा लागणार

national news
फेसबूक आणि इंस्‍टाग्रामने आपल्‍या यूजर्स पॉलिसीमध्‍ये मोठा बदल करण्‍याचे ठरवले आहे. ...

चंदिगडमध्ये लग्नाआधी मुलाची डोप टेस्ट होणार

national news
आता लग्न ठरवताना मुला-मुलीच्या पसंतीसोबतच मुलांची डोप टेस्ट देखील होणार आहेत. चंदिगड ...