गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

कुठून आला 'ओके' शब्द

* इतिहासात 23 मार्च ओके दिवस आहे.
 
* 1839 साली पहिल्यांदा अमेरिकन बातमी पत्र बॉस्टन मॅर्निंग पोस्टवर OK हा शब्द प्रकाशित करण्यात आलं होतं. OK याचा अर्थ होता ऑल करेक्ट.
 
* त्या काळी शिक्षित लोकांमध्ये चुकीची स्पेलिंग लिहिण्याची फॅशन होती आणि त्यांनी All Correct ला Oll Korrekt लिहिले.
 
* एका दिवशी बॉस्टन मॉर्निंग पोस्टने याचा शॉर्टफॉर्म करून OK केले. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सर्व OK शब्दाचा सरार्स वापर करतो.