शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

जनावरांबद्दल हे माहीत आहे?

* सर्व जनावरांमध्ये हत्ती असा प्राणी आहे ज्याला उडी मारता येत नाही.


 
* सिंह जंगलाचा राजा असला तरी तो हत्ती किंवा गेंडा या प्राण्याच्या वाटेला जात नाही.
 
* शरीरात जीभ आणि स्वर नलिका असूनही जिराफ मुका प्राणी आहे.

* चिचुंद्री या प्राण्याला पाहण्याची आणि ऐकू येण्याची क्षमता नसते.
 
* कुत्र्यांची ऐकण्याची क्षमता माणसांपेक्षा 9 पट जास्त असते.


 
* कुत्र्याला घाम येत नाही.

* डासाची उडण्याची क्षमता 3 मैल प्रति तास असते. 


 
* डासाला मानव शरीर विस्तवासारखं लाल दिसतं.
 
* घोडे उभ्या- उभ्या झोप काढतात.