मंगळवार, 19 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

हे आश्चर्यजनक पण सत्य आहे.....

* आपल्या एखादे निर्णय घेण्यात अडचण येत असेल तर एक नाणं हवेत उडवा. जेव्हा ते नाणं हवेत असेल तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे हे समजून जातं.
 
* नख सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाढण्यासाठी पूर्ण 6 महिने लागतात.





 

* आपल्यांना मित्रांची गरज असते. मित्रसोबत असले की आपल्या शरीराची क्षमता 75 टक्के वाढून जाते.
 
ज्या लोकांना दुसर्‍यांची मदत करून सुख मिळतं ते जास्त जगतात आणि त्यांना मानसिक दबावदेखील कमी असतो.


 

* गूगलमध्ये Tilt हा शब्द सर्च कराल तर तो पेज थोडा वाकलेला दिसेल.
 
कमी झोपणार्‍या लोकांचं वजन वाढत असतं.


 
झोपायला जाण्यापूर्वी 93 टक्के लोकं झोपायला मिळणारे तास मोजतात.