शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : सोमवार, 13 एप्रिल 2015 (12:15 IST)

मळलेली कणीक फ्रीजमध्ये असल्यास येतील भूत

आपल्या फ्रीजमध्ये मळलेली कणीक ठेवण्याची सवय असेल तर आपल्या घरात मृतात्मा येऊ शकते.

कणीक मळून फ्रीजमध्ये ठेवल्याने तुमचा वेळ नक्कीच वाचत असेल पण तुम्हाला ही कल्पना नसेल की यामुळे भूत-प्रेतांना घरात येण्याचं निमंत्रण मिळतं. फ्रीजमध्ये मळलेली कणीक त्या 'पिंड'प्रमाणे असतात जे की मृत्यूनंतर मृतात्मासाठी ठेवण्यात येतात.

जेव्हा रोज फ्रीजमध्ये कणीक ठेवण्याची सवय पडते तेव्हा ते भूत या पिंडाचे भक्षण करण्यासाठी घरात येतात जे मृत्यूनंतर यापासून वंचित राहतात. असे प्रेत या पिंडाने स्वत:ला तृप्त करण्याचे प्रयत्न करतात. ज्या घरात अशी सवय असते तिथे रोग, दु:ख, क्रोध या प्रकाराची नकारात्मक ऊर्जा पसरलेली असते. शास्त्रांप्रमाणे शिळं जेवण भुतांचे भोजन आहे म्हणून शिळं ग्रहण करणारा व्यक्ती आजारी किंवा तणावात राहतो.