testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अंकशास्त्रानुसार रोगनिदान

birth 1 230
Last Updated: गुरूवार, 3 जुलै 2014 (13:14 IST)
क्रमांक १ : ज्यांची जन्मतारीख १, १0, १९, २८ आहे, अशांचा क्रमांक एक असतो. एक क्रमांकावर रवीचा अंमल असतो. या लोकांना नेत्रविकाराचा त्रास होण्याचा संभव असतो. अशा लोकांनी टीव्ही अगदी जवळून पाहू नये. तसेच ठरावीक अंतरावर पुस्तक वा वर्तमानपत्र ठेवून वाचन करावे. प्रखर सूर्यप्रकाश थेट डोळ्यांवर घेऊ नये.

या लोकांनी विशेष करून कामानिमित्त होणारी दगदग टाळावी, अन्यथा ब्लडप्रेशर वा हृदयविकारापासून त्रास होण्याची शक्यता असते.


जन्मतारीख १ व १0 अशांना पित्त वाढणे, त्यामुळे डोके दुखणे, तसेच बौद्धिक कामे केल्याने थकवा येणे, बुद्धीवर ताण पडणे, पर्यायाने हृदयावर ताण पडणे, रक्ताभिसरणावर ताण येणे, त्यामुळे खूप वेळा खूपच कठीण परिस्थिती निर्माण होते. जन्मतारीख १९ व २८ असलेल्या व्यक्तींनी लिव्हरबाबतीत जागरूक राहावे, कावीळ वगैरे आजारांत लिव्हरला सूज येणे, भूक नाहीशी होणे, पोटात दुखणे हे विकार घडतात.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

हिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे

national news
शेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...

गुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...

national news
पंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...

तुळशी विवाह कथा

national news
प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी ...

सामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...

national news
पहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...

गणपतीला प्रिय आहे हे फूल

national news
गणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...