testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

त्वचा संबंधी आजार दूर करण्यासाठी ज्योतिषाचे हे उपाय करा!

pimpal jyotish
Last Modified मंगळवार, 14 एप्रिल 2015 (15:57 IST)
साधारणपणे रक्त संबंधी दोष असल्याने चेहर्‍यावर पिंपल्स होतात, तसेच खाण्यात पिण्यात गडबडी झाल्यामुळे देखील पिंपल्स होण्याची
शक्यता असते. कधी कधी पत्रिकेत ग्रह दोष असल्यामुळेपण या समस्यांना तोंड द्यावे लागतात. ज्योतिषीनुसार बुध, शनी, राहू आणि मंगळ
अशुभ असले आणि सूर्य, चंद्राचे निर्बळ असले तर त्वचेशी निगडित आजार होण्याची शक्यता असते. पत्रिकेत षष्ठम भाव त्वचेशी संबंधित
असतो. जर पत्रिकेत सातव्या स्थानावर केतू असेल तरी त्वचारोग होण्याची शक्यता असते. बुध जर सबळ बलवान असेल तर हा रोगआपला पूर्ण असर दाखवू शकत नाही. त्या उलट जर बुध निर्बळ असेल तर तो व्यक्ती निश्चितच त्वचेच्या आजाराने त्रस्त असतो.

- चंद्रामुळे पाणी किंवा पस असलेले पिंपल्स येतात.
- मंगळामुळे रक्त विकार असलेले पिंपल्स होण्याची शक्यता असते.
- राहूच्या प्रभावामुळे वेदनादायक पिंपल्स होतात.

त्वचा संबंधी आजारांना दूर करण्यासाठी ज्योतिषी उपाय
1. जर षष्ठम स्थानात एखादा अशुभ ग्रह असेल तर त्याचा उपाय करायला पाहिजे.
2. सूर्य मंत्र किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केले पाहिजे.
3. शनिवारी कुत्र्याला तेल लावलेली पोळी घाला. याने शनी आणि राहू-केतू संबंधी दोष दूर होण्यास मदत मिळेल.
4. सरस्वती स्तोत्राचा पाठ करायला पाहिजे.
5. पारद शिवलिंगाचे पूजन केले पाहिजे.
6. दररोज सूर्याला अर्घ्य दिले पाहिजे आणि सूर्याच्या मंत्रासोबत 7 परिक्रमा कराव्या.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

पती- पत्नीने उठल्यावर करावे हे एक काम

national news
सकाळी लवकर उठून नवरा बायकोने स्नान करावे. स्नान केल्यावर देवपूजा व तुळशी पूजा ...

जीवनाची दिशा बदलून देतील सत्य साईबाबांचे 20 मौल्यवान विचार

national news
सत्य साई बाबा सर्वधर्माच्या लोकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांचे विचार खूप प्रभावशाली ...

चैत्रगौरी पूजन

national news
चैत्र मासात शुक्ल पक्षातील तृतीयेला गौरीच्या (पार्वती वा अन्नपूर्णादेवी) मूर्तीची स्थापना ...

अशा पद्धतीचा आहार देऊ शकतो गंभीर आजार किंवा मृत्यूला

national news
भोजनासाठी हिंदू शास्त्र आणि आयुर्वेदात काही नियम सांगितले गेले आहेत. अन्नामुळेच व्यक्ती ...

तांदुळाला इतकं महत्त्व असतं... आपल्या माहीत आहे का यामागील ...

national news
तांदूळ किंवा अक्षता यांना आमच्या ग्रंथात सर्वात पवित्र धान्य मानले गेले आहे. पूजेत ...

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...