testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Astro Tips : मंगळ दोष कसा दूर कराल?

mangal dosh
वेबदुनिया|
मंगळ दोष हा 'दोष' असला तरी अनेकदा मंगळ असलेल्या पत्रिकेचा नीट अभ्यास न करता त्याची भीती मनात घातली जाते. या सगळ्यांमुळे जातकाचा विवाह जमायला अडचण येते.
मंगळ स्वभावाने तामसी आणि उग्र आहे. हा ज्या स्थानावर बसतो त्याचा नाश करतो आणि ज्या स्थानाकडे बघतो त्यालासुद्धा प्रभावित करतो.

मंगळ फक्त मेष किंवा वृश्चिक राशीत (स्वग्रही) असेल तर नुकसान करत नाही. पत्रिकेत मंगळ प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम किंवा द्वादश स्थानात असेल तर ती पत्रिका मंगळी असते.

* प्रथम स्थानातील मंगळ सातव्या दृष्टीने सप्तमला आणि चतुर्थ दृष्टीचा मंगळ चवथ्या घराकडे बघतो. याची तामसिक प्रवृत्ती दांपत्य
जीवन व घर दोघांना प्रभावित करते.

* चतुर्थ स्थानातील मंगळ मानसिक संतुलन बिघडवतो, दांपत्य जीवनात बाधा आणतो, संपूर्ण जीवन संघर्षमय बनवितो.

* सप्तम स्थानातील मंगळ जोडीदाराशी मतभेद वाढवतो आणि हे मतभेद काही वेळा घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात.

* अष्टम स्थानातील मंगळ संतती सुखांना प्रभावित करून आपल्या जोडीदाराचे आयुष्म कमी करतो.

* द्वादश स्थानातील मंगळ विवाह व शारीरिक सुखाचा नाश करतो. या स्थानातील मंगळ दु:खाचे कारक आहे.


मंगळ दोष केव्हा नाहीसा होतो...

* मंगळ गुरुच्या शुभ दृष्टीत असेल तर.
* कर्क आणि सिंह लग्नात (मंगळ राजयोगकारक ग्रह आहे).
* उच्च राशीमध्ये (मकर) असल्यास.
* शुक्र, गुरू आणि चंद्र शुभ स्थितीत असल्यास मंगळाची उग्रता कमी होते
* पत्रिका जुळवणी करताना जर दुसऱ्या जातकाच्या पत्रिकेत याच जागेवर मंगळ, शनी किंवा राहू ग्रह असेल तर हा दोष कमी होतो.


सुचना : मंगळाच्या पत्रिकेची जुळवणी केल्यानंतरसुद्धा जातकाच्या स्वभावात उग्रता राहतेच त्या कारणाने त्यांच्यात वैचारिक मतभेद राहणे स्वाभाविकच आहे. म्हणून दोघांना (पती-पत्नी) शांतता आणि सामंजस्य ठेवणे नितांत गरजेचे आहे.


यावर अधिक वाचा :

हिंगाचे 5 अचूक टोटके

national news
एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

जेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..

national news
रावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...

असा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...

national news
'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...
Widgets Magazine

काय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...

national news
मुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...

योगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे

national news
पालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...

हॉलिवूड भक्षक हार्वे वेन्स्टाइनला अटक, या नायिकांचा केला ...

national news
हॉलिवूड नायिकांच्या लैंगिक छळ प्रकरणात आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क ...

स्क्रीनवर महान, रिअल लाइफमध्ये सैतान, आठ महिलांनी लावला ...

national news
दुनियेला आपल्या आवाजाने वेड लावणारा मॉर्गन फ्रीमॅन सध्या संकटात आहे. त्यावर आठ महिलांनी ...

धोनीसाठी आयपीएल स्पर्धा जिंकावाची आहे : रैना

national news
अकरावी आयपीएल स्पर्धा ही कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी आम्हाला जिंकावायची आहे आणि ती ...