testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे करा!

वेबदुनिया|
पैसे कमविण्यासाठी माणूस अनेक गोष्टी करती असतो. तरीही त्याची होण्याची इच्छा अपुरीच रहाते. लक्ष्मीला करून घेतले तर धनवान होणे फार अवघड नाही. यासाठी छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतील. या कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
रोज सकाळी स्नानादी झाल्यानंतर एक तांब्या पाणी पिंपळ वृक्षाला घाला.

घरातल्या मुख्य स्त्रीने सकाळी उठून एका तांब्यात शुद्ध पाणी संपूर्ण घरात शिंपडावे आणि उरलेले पाणी प्रवेश द्वारावर ओतावे.

तांदूळ लाल रंगात रंगवून प्रत्येक शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी माता लक्ष्मीचे स्मरण करीत वाहत्या पाण्यात अर्पण करा.

बुधवारी एखादा दृष्टीस पडल्यास त्याला न मागताच काही पैसे दान करा.

दर शुक्रवारी श्रीसूक्त किंवा लक्ष्मीसूक्त पठण करा.

एखादा मोर नाचताना दिसला तर त्या ठिकाण्यातील माती घ्या. लक्ष्मीमातेचे स्मरण करीत त्या मातीची पूजा करून लाल रेशमी कापडात बांधून धनस्थानी ठेवा.


यावर अधिक वाचा :