testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हिरव्या रंगाच्या एका पिशवीने दूर करा तुमची आर्थिक समस्या

green bag
काय तुमचा व्यवसाय उत्तम चालत नाही? किंवा कमाई पेक्षा खर्च जास्त आहे, किंवा नोकरीत यश मिळत नाही आहे? पैसे येतात पण ते टिकत नाही तर आता घाबरायची काही गोष्ट नाही. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगतो ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. हा उपाय खाली देण्यात आले आहे
-

उपाय :
कुठल्याही गुरू पुष्य योग आणि शुभ
चंद्रमाच्या
दिवशी सकाळी हिरव्या रंगाच्या कपड्याची पिशवी तयार करून गणपतीचे चित्र किंवा मूर्ती समोर तीठेवून
संकट
नाशक गणेश स्तोत्राचे 11 पाठ करावे. त्यानंतर या पिशवीत 7
मूंग, 10 ग्राम साबूत धणे, एक
पंचमुखीरुद्राक्ष, एक चांदीचा रुपया किंवा 2 सुपार्‍या, 2 हळकुंड (साबूत
हळद)
ठेवून
उजव्या सोंडाच्या गणपतीला साजुक
तुपाच्यामोदकाचा
नवैद्यदाखवावा. ही पिशवी तिजोरी किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवावे. गरीब आणि ब्राह्मणांना दान करत राहा. आर्थिक
स्थिती
लवकरच सुधार होईल. 1 वर्षानंतर नवीन पिशवी बनवून बदलू शकता.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

Sankashti Chaturthi Vrat गणपतीची कृपा मिळवण्यासाठी केवळ एक ...

national news
संकष्टी चतुर्थी आणि बुधावर हा संयोग जुळून आला आहे. अशात ही संधी साधण्यासाठी आज आम्ही ...

मोठा मंगळवार, का खास आहे आजचा दिवस, काय उपाय करावे

national news
आज मंगळवार असून हा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज हनुमानाकडून प्रार्थना करून मागितलेली ...

या 4 गोष्टी अमलात आणा, धन वाचेल आणि वाढेल

national news
धन कमावणे, धन प्राप्ती होणे हे सुरळीत असले तरी धन वृद्धी आणि बचतसाठी काही उपाय करणे ...

प्रदक्षिणा घालण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का?

national news
* दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. * प्रदक्षिणा ...

निर्वाण म्हणजे काय?

national news
बौद्ध धर्मात निर्वाण या शब्दाचा अर्थ आहे विझून जाणे. तृष्णेचे विझून जाणे. वासनांचे शांत ...

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...