Widgets Magazine
Widgets Magazine

Astro Tips : सुख-समृद्धीसाठी 11 सोपे उपाय

वेबदुनिया 

जर तुम्ही धन-संपती, सुख समृद्धी आणि जीवनात यशस्वी होण्याचे स्वप्न बघत असाल तर या सरळ आणि सोपे उपायांना आपल्या जीवनात आणा, नक्कीच यश मिळेल. 

ज्योतिष
1. घरात साफ स्वच्छता ठेवल्यानंतर देखील पैसा टिकत नसेल तर शनिवारी काळ्या कुत्र्याला सरसोचे तेल लावलेली पोळी द्या. मग पहा कधीच पैसाची चणचण राहणार नाही.

2॰ जर कुठल्याही कार्यात यश हवे असेल तर एक लिंबावर 4 लवंगा टाचून ॐ श्री हनुमते नम: मंत्राचा जप 21वेळा करून त्या लिंबाला आपल्या सोबत घेऊन जा, तुमचे काम नक्कीच पूर्ण होतील.



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

रविवारी हे 5 कामं करणे टाळा

आपल्या शास्त्रात बर्‍याच अशा गोष्टी आहेत ज्या अशुभ मानल्या जातात. त्यामुळे तुम्हाला देखील ...

news

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिभविष्य 18 ते 24 जून

सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. कौटुंबिक वातावरण ...

news

ind vs pak फायनल आणि 9 चा जबरदस्त कनेक्शन, 5 खेळाडूंची जर्सी करेल कमाल

चँम्पियंस ट्रॉफीचा किताबी सामना 18 जून रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. जेथे भारत ...

news

Daily Astro : आजचा तुमचा दिवस कसा जाईल जाणून घ्या (17.06.2017)

धार्मिक आयोजनात सहभागी व्हाल. भौतिक सुख प्राप्त होईल. विद्यार्थींच मन अभ्यासात रमेल. ...

Widgets Magazine