Widgets Magazine
Widgets Magazine

4 उपाय, घरातील मतभेदापासून बचाव करतील!

1. घरातील पूजा स्थानावर तुपाचा दिवा लावावा. कापूर आणि अष्टगंधाची सुगंध रोज घरात पसरवावी.
 
2. गुरुवार आणि रविवारी गूळ आणि तूप मिसळून कंड्यांवर जाळावे, याने वातावरण सुगंधित होईल.
3. रात्री झोपण्याअगोदर तुपात भिजलेला कापूर लावावा. यामुळे तणावमुक्ती होईल आणि गाढ झोप लागेल. शरीराला नेहमी स्वच्छ ठेवावे.
 
4. आठवड्यातून 1 वेळा कुठल्याही दिवशी घरात कंडे जाळून गूगलची धुनी दिल्याने गृहकलह शांत होतो.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

गुरुवारी हे काम बिलकुल करू नये ...

तुमच्या घरात पैसा टिकत नाही किंवा येत नाही. त्याचे काही असे ही असू शकते की तुमच्या हाती ...

news

दैनिक राशीफल 22.11.2016

मेष : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता ...

news

यश मिळत नसेल तर हे रत्न धारण करा...

जर आपण प्रशासकीय, राजनीती, धार्मिक न्यायाधीश या क्षेत्रांत अयशस्वी असाल तर पुखराज रत्न ...

news

साप्ताहिक राशीफल 18 ते 24 डिसेंबर 2016

बँक लोन किंवा वित्तीय मदत तुम्हाला वेळेवर मिळतील. तुमचे सर्व महत्त्वाचे कामं वेळेवर पूर्ण ...

Widgets Magazine