Widgets Magazine
Widgets Magazine

एस्ट्रो, फ्रेंडशिप आणि प्लॅनेट

friends
भारतीला एकही मैत्रिण नाही, त्यामुळे ती दुःखी आहे. तर अंशू मात्र अवतीभोवती असलेल्या मित्रांच्या गर्दीमुळे परेशान आहे. रमेशला वाटते की त्याचे मित्र त्याच्यासाठी फारच लकी आहेत आणि नीरवच्या मते, मित्रांमुळे त्याची कामे होत नाहीत. 'फ्रेंडशिप' ला इतके कंगोरे असतात? 

तुमचे मित्र किती होतील आणि त्यांच्याशी तुमचे किती जमेल हे तर तुमच्या पत्रिकेवर अवलंबून आहे. त्यानुसार तुमचे संबंध कायम राहतात.

* जन्म पत्रिकेत गुरू, बुध आणि चंद्र चांगल्या स्थानी असतील तर तुमच्या जवळपास मित्रांची गर्दी लागेल. असे लोक लवकरच मैत्री करतात.

* जर शुक्र किंवा बुध लग्न ग्रहात असतील तर मित्र लवकर बनतात, पण फार विचार करून मैत्री होते.

* ज्या लोकांच्या पत्रिकेत लग्न ग्रहात गुरू, सूर्य असेल तर त्या लोकांचे मित्र कमी प्रमाणात असतात.

* मंगळ, शनी लग्न ग्रहात असतील प्रत्येक व्यक्तीशी मैत्री होते पण ती नंतर धोकादायक असू शकते.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

दैनिक राशीफल 03.04.2017

जवळच्या एखाद्या व्यक्तिच्या आरोग्याची काळजी राहु शकते. मनोरंजनामध्ये पैसा खर्च होईल. ...

news

साप्ताहिक राशीफल 2 ते 8 एप्रिल 2017

कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी ...

news

एप्रिल (2017) महिन्यातील भविष्यफल

महत्त्वाकांक्षी व धाडसी तरुण मंडळींनी आपले बस्तान नीट बसवून घ्यावे. त्यांना व्यवसायाची ...

news

साप्ताहिक राशीफल : 26 मार्च ते 1 एप्रिल 2017

आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला रागात आणणारे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. महत्वपूर्ण ...

Widgets Magazine