testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बुधवारी कर्ज देण्यास टाळावे!

वेबदुनिया|
चुकविण्याची स्थिती कोणत्याही व्यक्तीला द्विधा मनःस्थितीत टाकते. रात्रं-दिवस केवळ कर्ज चुकविण्याच्या विचारामुळे व्यक्ती तणावाखाली असते. कर्ज घेणाऱयाला ज्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याच समस्यांना कर्ज देणाऱयाला कधी कधी सामोरे जावे लागते. चुकीच्या व्यक्तीला कर्ज दिल्यामुळे कधी कधी कर्ज देणाराही आर्थिक अडचणीत सापडू शकतो. त्याला त्याच्या व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
ज्योतिष शास्त्रानुसार बुध हा व्यापारासाठी उपयुक्त ग्रह मानला गेलाय. मात्र त्याचवेळी बुध हा म्हणूनही ओळखला जातो. याचमुळे शास्त्रांनुसार बुधवारी कर्ज देणे चुकीचे मानले गेले आहे. या दिवशी दिलेल्या कर्जाची परतफेड होण्याची शक्यता खूप कमी असते. बुधवारी कर्ज घेतल्यानंतरही त्याची परतफेड करणे अवघड होऊन बसते. बुधवारी कोणाला कर्ज दिले, तर त्याच्या मुला-बाळांनाही त्यापासून त्रास होण्याची शक्यता असते, बुधवारी कर्ज दिल्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता अधिक असून, व्यापारातही संबंधित व्यक्ती अडचणीत सापडू शकते. यामुळेच ज्योतिष शास्त्रानुसार बुधवारी कर्ज देणे चुकीचे ठरविण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

हिंदू धर्मात दान केव्हा आणि किती द्यायला पाहिजे

national news
शेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते ...

गुरूवार रात 8.40 वाजेपासून सुरू होत आहे पंचक, 20 ...

national news
पंचकाच्या प्रभावामुळे घनिष्ठा नक्षत्रात अग्नीचा भय असतो. शततारका नक्षत्रात क्लेश होण्याचे ...

तुळशी विवाह कथा

national news
प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी ...

सामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...

national news
पहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...

गणपतीला प्रिय आहे हे फूल

national news
गणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...