testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दैनिक राशीफल 26.11.2018

Last Modified सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (08:19 IST)
मेष
: व्यापार क्षेत्रविस्तृत होईल. भौतिक सुख प्राप्त होईल. स्वाध्यायात रूचि. सुखद संदेश प्राप्त होतील.

वृषभ
: मित्रांचा सहयोग आणि आश्वासन मिळेल. स्वत:ची आर्थिक स्थितित बचत आणि विनियोजनचे अवसर. कार्ययोजनेवर अमल करणे आवश्यक.

मिथुन
: महत्वाकांक्षा उन्नतिसाठी प्रेरित करतील. प्रयत्न करत रहा. अभीष्ट सिद्धिने लाभ मिळेल. मान-सन्मान मिळेल.

कर्क
: मुलांकडून सुखद बातमी कळेल. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील. सुख-समृद्धि वाढल्यामुळे थांबलेली कामे वेळेत पूर्ण होतील.
सिंह
: संगीतात रूचि वाढेल. व्यापार व्यवसाय चांगला चालेल. विशेष कार्यासाठी केलेली धावपळ लाभदायी आणि सार्थक सिद्ध होईल.

कन्या
: यात्रा आणि मनोविवादात वेळ जाईल. सहयोग आणि चांगल्या संबंधांमुळे लाभ आणि उन्नतिचा मार्ग मिळेल. प्रसन्नतेच वातावरण राहील.

तूळ :
व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता. नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. जीवनात निराशेचा सूर राहील.
वृश्चिक
: नोकरीत अधिकार्‍यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील.

धनू :
कर्मक्षेत्रात तपासपूर्ण कामात यश, धर्म आध्यात्मा संबंधी विशिष्ठ अनुसंधानपूर्ण कामे होतील. यात्रा योग.

मकर
: मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश.
कुंभ
: सुख-सुविधा, पद-प्रतिष्ठे संबंधी विशेष योग. उत्तम वाहन सुख योग. कर्मक्षेत्रात विशेष कलात्मक योग. विशेष व्यय योग.

मीन
: व्यवहार कुशलतेतून व्यापारात यश. स्थायी संपत्ति मिळण्याचा योग. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

मराठीत 'होळी'वर निबंध

national news
होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या ...

माळव्यातील भगोरीया अर्थातच सातपुड्यातील वैशिष्ट्यपूर्ण होळी

national news
महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेत होळीच्या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातपुडा ...

होळी खेळण्यापूर्वी केवळ हे एक काम करा, जीवनात रस भरेल

national news
होळीच्या दिवशी रंग खेळण्यापूर्वी केवळ एक उपाय आपल्या जीवनात रंग भरून देईल. या दिवशी ...

कसे तयार कराल होळीचे नैसर्गिक रंग

national news
लाल चंदन लाल गुलालाप्रमाणे वापरू शकता. जास्वंदाचे फूल वाळवून त्याची पावडर तयार करावी. यात ...

होळीला तयार करा हनुमानाची कणकेची प्रतिमा, प्रत्येक इच्छा ...

national news
होळीच्या दिवशी अर्थातच पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्ना‍नादि करून स्वच्छ ताटलीत खाण्याचं ...

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...