testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Astro Tips : बुधला प्रसन्न करण्यासाठी 6 सोपे उपाय

बुध ग्रहाला धन, वैभव आणि सुखाचे कारण मानले गेले आहे. बुध चंद्राचा पुत्र आहे आणि रोहिणी त्याची आई आहे. देवांच्या सभेत बुधला राजकुमार म्हणले आहे. त्यांना विद्वान आणि अथर्ववेदाचे ज्ञाता मानले आहे. त्यांचा विवाह वैवस्वत मनूची पुत्री इला यांच्याशी झाला. बुधाची दिशा उत्तर आहे आणि उत्तर दिशेला कुबेराचे स्थान मानले आहे. म्हणून बुधला प्रसन्न करण्यासाठी हे सोपे उपाय अमलात आणले जाऊ शकतात:
* दुर्गा देवीची आराधना करावी.
*
बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घालायला हवं.
*
साबूत हिरव्या मुगाची डाळ दान करा.
*
खोटे बोलू नका.
*
नाकात छिद्र करवावे.
*
मुलगी, सून, आत्या आणि सालीसोबत चांगले संबंध ठेवावे.


यावर अधिक वाचा :