testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बृहस्पती कोण आहे?

guru
* बृहस्पती (Jupiter), देवांचे गुरु आहे. 
* गुरु शील आणि धर्मावतार आहे. 
* प्रार्थना आणि त्यागाचे मुख्य प्रस्तावक आहे, ज्यांना देवांच्या पुरोहिताच्या रूपात प्रदर्शित केले जाते. 
* बृहस्पती सत्त्व गुणी असून ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतिनिधित्व करतो. 
* हिंदू शास्त्रानुसार, तो देवांचा गुरु आहे आणि दानवांचे गुरु शुक्राचार्याचे कट्टर विरोधी आहे. 
* बृहस्पती पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचा असून एक काठी एक कमळ आणि माळ धारण करतात. 
 

यावर अधिक वाचा :