गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Astro Tips : कर्जमुक्तीसाठी हे उपाय करा

कर्ज हे एक असे दलदल आहे, ज्यात एकदा तुम्ही अडकला तर त्यात अडकतच जातात. ज्योतिष शास्त्रात षष्ठम, अष्टम, द्वादश भाव आणि मंगळाला कर्जाचे कारक ग्रह मानले जातात. मंगळ जर निर्बळ असेल किंवा पाप ग्रहाशी संबंधित असेल किंवा अष्टम, द्वादश, षष्ठम भावात नीच स्थितीत असल्यास व्यक्ती सदैव ऋणी बनून राहतो.

अशात जर मंगळावर शुभ ग्रहांची दृष्टी पडली तर कर्ज तर असतो, पण ते फेडण्यात फार अडचणींना तोंड द्यावे लागते. शास्त्रानुसार मंगळवार आणि बुधवारी कर्जाचे घेवाण देवाण टाळले पाहिजे. मंगळवारी कर्ज घेणारा व्यक्ती सोप्यारीत्याने कर्ज फेडू शकत नाही आणि त्याच्या संतानाला या कारणांमुळे त्रास भोगावा लागतो.
 
कर्ज निवारणापासून मुक्तीसाठी उपाय...



 


 
1. शनिवारी ऋणमुक्तेश्वर महादेवाचा पूजा करायला पाहिजे.  
 
2. मंगळवाराची भात पूजा, दान, होम आणि मंगळच्या मंत्राचा जप करावा.
पुढे वाचा....

 
3. मंगळ आणि बुधवारी कर्जाचे घेवाण देवाण टाळावे.  


4. लाल, पांढरे वस्त्रांचे प्रयोग जास्त करावे.  


5. शिवलिंगावर रोज कच्चं दूध अर्पित करावे.  
 
पुढे वाचा....

 
6. गणपतीच्या अथर्वशीर्षाचा पाठ प्रत्येक बुधवारी करावा.  


7. गणपतीला रोज दूर्वा आणि मोदकाचा नैवैद्य लावावा.