testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

निर्दयी असते या महिन्यात जन्मलेली स्त्री, जाणून घ्या स्वत:बद्दलही

ज्योतिष शास्त्राप्रमाणे स्त्रियांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्याने ओळखला जाऊ शकतो. येथे प्रस्तुत हे महिन्याप्रमाणे स्त्रीचा स्वभाव:
चैत्र: या महिन्यात जन्म घेतलेली स्त्री वक्ता, हुशार, रागीट, सुंदर नेत्र असणारी, सुंदर रूप, गौर वर्ण, धनवान, पुत्रवती आणि सर्व सुख प्राप्त करणारी असते.>
वैशाख: या महिन्यात जन्माला आलेली स्त्री पतिव्रता, कोमळ स्वभाव, सुंदर हृदय, मोठे नेत्र असणारी, धनवान, रागीट आणि मितव्ययी असते.>
ज्येष्ठ: या महिन्यात जन्माला आलेली स्त्री बुद्धिमान, धनवान, तीर्थ यात्रा करणारी, कुशल आणि आपल्या पतीला प्रिय असते.
आषाढ: या महिन्यात उत्पन्न स्त्री संतानवान, धनहीन, सुख भोगणारी, सीधी आणि पतीला प्रिय असते.


यावर अधिक वाचा :