Widgets Magazine

निर्दयी असते या महिन्यात जन्मलेली स्त्री, जाणून घ्या स्वत:बद्दलही

Widgets Magazine

श्रावण: या महिन्यात जन्म घेतलेली स्त्री पवित्र, लठ्ठ, क्षमा करणारी, सुंदर, धार्मिक आणि सुख प्राप्त करणारी असते.
 
भाद्र: या महिन्यात जन्म घेणारी स्त्री कोमल, धन व पुत्र प्राप्त करणारी, घरगुती, सदैव प्रसन्नचित्त राहणारी, सुशील आणि मधुर बोलणारी असते.
 
आश्विन: या महिन्यात जन्माला आलेली स्त्री सुखी, धनी, शुद्ध हृदय, गुणवती आणि रूपवान असते. कुशल असनू या स्त्रीयांची कार्यक्षमता अधिक असते.
 
कार्तिक: या महिन्यात जन्म घेतलेली स्त्री कुटिल स्वभावाची, चतुर, खोटं बोलणारी, निर्दयी आणि धनाचा सुख भोगणारी असते.



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

तुळशीचे अचूक ज्योतिष उपाय

तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...

news

बुधला प्रसन्न करण्यासाठी 6 सोपे उपाय

बुध ग्रहाला धन, वैभव आणि सुखाचे कारण मानले गेले आहे. बुध चंद्राचा पुत्र आहे आणि रोहिणी ...

news

मंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी

लाल परम तेजस्वी आणि उग्र मंगळाबद्दल बर्‍याच भ्रामक गोष्टी प्रचलित आहे. मंगळ जर प्रसन्न ...

news

14 ते 20 मे 2017 भविष्यफल

राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. नोकरदार ...

Widgets Magazine