testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सावध राहा! प्रेमात या राशीचे लोकं देतात धोका

धनू
या राशीचे लोकं सभ्य दिसतात पण यांना मूर्ख बनवणे सोपे नाही. आपल्या पार्टनरबद्दल सर्व जाणून घेणे आणि एडवेंचरस बनणे यांना आवडतं. या राशीच्या लोकांचे विवाहबाहय संबंध असणे अगदी सामान्य आहे. धून राशीचा असल्यास त्याला स्पेस द्या.
कुंभ
या राशीसाठी रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध ठेवणे अत्यंत आवश्यक असतं. हे लपून सर्व कामं करतात परंतू पकडले गेले तरी भीत नाही. तरीही हे लोकं इमानदार असतात.

मीन
या राशीचे लोकं खूप स्वार्थी असतात. यांच्यासाठी स्वत:च्या भावना अती महत्त्वाच्या असतात. यांच्या आपल्या पार्टनर्सकडून खूप अपेक्षा असतात ज्यामुळे त्रास उद्भवू शकतो. यांना संयमाने राहण्याची गरज असते.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

नवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल

national news
नवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...

नवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे

national news
कन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...

सहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते!

national news
दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या ...

कन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा

national news
नवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार ...

जेव्हा कृष्ण पुत्र पडला दुर्योधन पुत्रीच्या प्रेमात

national news
महाभारतातील अनेक प्रसंग प्रचलित नाही त्यामुळे काही प्रसंग जाणून घेतल्यावर आपल्याला ...

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...