testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ऋण मुक्तीसाठी अचूक उपाय

jyotish
बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी उपाय

- शनिवारी
ऋणमुक्तेश्वर
महादेवाचे पूजन केले पाहिजे.

- मंगळाचीभातपूजा, दान, होम आणि
जप
करावा.

- मंगळवार आणि बुधवारी कर्ज घेणं-देणं टाळावे.
- लाल, पांढर्‍या वस्त्रांचे जास्तीत जास्त प्रयोग करावा.

- गणपतीला रोज दूर्वा आणि मोदकाचा
नवैद्य
लावावा.
- गणपतीच्या अथर्वशीर्षाचा पाठ प्रत्येक बुधवारी करावा.

- शिवलिंगावर रोज
कच्चं
दूध अर्पित करावे.


यावर अधिक वाचा :