testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Tips of Lovers : प्रियकर/प्रेयसीसाठी खास सल्ला!

grah nakshatra
वेबदुनिया|
तुम्हाला मिळेल तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी, त्यासाठी चंद्र तोडून आणू नका, तिची सॅंण्डल किंवा तिच्या भावाचा मारही खाऊ नका. करा फक्त इतकंच:-
१. प्रेमसंबंधात बाधा असेल तर सफेद कागदावर सहा वेळा आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीचे नाव लिहून लाल रंगाच्या क्रिस्टल बॉलमध्ये लपेटून पिरॅमिडच्या खाली ठेवा. रोज पहाटे या बॉक्सला हाताच्या मुठीत झाकून मनातील इच्छा व्यक्त करा. २. एका कागदावर लाल रंगाने स्वतचे नाव लिहून तुळशीच्या कुंडीच्या खाली हा कागद ठेवा. आपला प्रियकर किंवा प्रेयसी यांची ओळख होईल.
३. प्रेमसंबंधात यशस्वी होण्याकरता घराच्या दक्षिण पश्चिम भागात सात क्रिस्टल बॉल लाल धाग्यात लटकवा.
४. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याचा फोटो घराच्या उत्तर पश्चिम भिंतीवर लावा.


यावर अधिक वाचा :