testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पूजेत शुभ हळद, काय आहे महत्त्व जाणून घ्या

मसाल्यामध्ये हळदीचे आपले महत्त्व आहे. स्वाद वाढवण्यासाठी तसेच आरोग्यासाठी लाभप्रद हळदीला धार्मिक कार्यांमध्ये देखील अत्यंत महत्त्व आहे. हळद विशेष प्रकाराची औषधी आहे ज्यात दैवीय गुण आढळतात. लग्नात वर-वधूला हळद लावण्यामागे देखील हेच कारण आहे की त्यांना बाह्य बाधांपासून, नजरेपासून वाचवता यावे. सोबतच आरोग्य जपण्यात आणि सुंदरता वाढवण्यातही हळद मदत करते. आता जाणून घ्या आणखी काय महत्त्व आहे ते:
हळदीचा संबंध बृहस्पती ग्रहाशी आहे.
म्हणून पूजेत मनगटांवर किंवा मानेवर हळदी लावल्याने बृहस्पती मजबूत होत असून वाणी मजबुती येते.
* पूजेनंतर कपाळावर हळदीने तिलक केल्याने विवाह संबंधी कार्यात यश मिळतं.
*
दर गुरुवारी गणपतीला एक चिमूटभर हळद चढवल्याने विवाह संबंधी अडथळे दूर होतात.
*
भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तीमागे हळदीची पुडी लपवून ठेवल्याने शीघ्र विवाहाचे योग बनतात.
*सूर्याला अर्घ्य देत असलेल्या पाण्यात हळद मिसळल्याने कन्याचे लग्न इच्छित वर सोबत होण्याची शक्यता वाढते.
*
अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता येते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हा प्रयोग उत्तम आहे
*
हळद दान करणे देखील शुभ मानले गेले आहे. याने आरोग्यसंबंधी समस्या दूर होतात आणि गुरु ग्रहात अनुकूलता येते.
*हळदीची गाठ म्हणजे अख्खी हळकुंडावर लाल दोरा गुंडाळून डोक्याशी ठेवल्याने रात्री वाईट स्वप्न येत नाही. तसेच बाह्य नकारात्मक शक्ती हावी होऊ पात नाही.
*
तसेच घराच्या बाउंड्रीवर हळदीची रेषा ओढल्यास घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही.
*
हळदीमुळे जीवनात संपन्नता येते. नकारात्मकता दूर होते म्हणून हवनामध्ये हळदी वापरली जाते.
*
हळदीच्या माळाने कोणत्याही मंत्राचा जप केल्याने आपण विलक्षण बुद्धीचे स्वामी बनू शकता.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

जाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....

national news
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...

हे 3 काम करताना लाजू नये

national news
उधार दिलेला पैसा मागण्यात

का करावा उपास?

national news
आयुर्वेदानुसार उपास केल्याने पचन क्रिया चांगली होते आणि फळांचा आहार केल्याने ...

गुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग

national news
बृहस्पतिला देवतांचा गुरु मानले गेले आहे. याची पूजा केल्याने विवाहात येत असलेल्या अडचणी ...

सिद्धयोगी गजानन महाराज

national news
शेगावमधली ती भर उन्हाळ्यातील दुपार होती. रणरणतं ऊन आसमंतात व्यापलं होतं. तेवढ्यात एका ...

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...