शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By

अरविंद केजरीवाल : कालसर्प योग बाधक ठरेल

अरविंद केजरीवालांसाठी कसोटीचा काळ 
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जन्म 16 ऑगस्ट 1968 रोजी हरियाणाच्या सिवनीत वृषभ लग्न आणि त्याच राशीत झाला होता. त्यांच्या लग्न स्थानी असलेला चन्द्र त्यांचा व्यक्तिमत्व आकर्षक बनवतो आहे, तर दुसरीकडे त्यांची मित्रस्थानी म्हणजे रवीच्या घरात असलेल्या बुधामुळे त्यांची वक्तत्वशैली प्रभावी बनली आहे. बुधाबरोबर स्वग्रही असलेल्या रवीमुळे त्याचा नशिबात बुधादित्य नावाचा राजयोग आहे. त्यामुळे एखादं खूप मोठं पद भूषणावर हे निश्चित. त्याना आयुष्यात अनेकदा आर्थीक चणचणीचा सामना करावा लागला. पण लाभात असलेल्या राहुने त्यांचासाठी एक झगमगीत अशी कहाणी लिहिली. याच राहूने आपल्या महाद्शेत यानां पद आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठी लायक बनवलं. पराक्रमी मंगल यांना पराक्रम व पुरुषार्थ प्रदान करात आहे आणि त्यांचा मध्ये एक ध्यासही नीर्माण करात आहे. सध्या यांची गुरुची महादशा सुरु असुन त्यात शुक्राची अंतर्द्शा आहे, तोच याना अनेक लाभ मिळवून देत आहे. 6 नोव्हेम्बर 2013 ला सुरु झालेल्या शुक्राच्या अंतर्दशे मध्ये चन्द्राच्या प्रवेशामुळे अरविन्द केजरीवालांसाठी यशाची नवी तोरण बान्धली आहेत. 
 
पण 16 मार्च 2014 पासून होणार्‍या शनीच्या प्रवेशामुळे यांच्या यशात अडचणी येण्याची शक्यता आहे. हाच काळ अनेक कट्कारस्थानांचीदेखील चाहूल देत आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हे पाच महिने फारसे बरे नाहीत. सध्या गुरुमध्ये सुरु असलेली शुक्राची अंतदर्शा एकीकडे केजरीवालांसाठी नवनवे आयाम देत आहे, तर दुसरीकडे 28 फेब्रुवारी 2015 पासून सुरु होणारी सुर्याची अंतर्द्शा त्यानां नवे पंख देईल. मे नंतर त्याना कोणतही मोठ पद किंवा एखादा मोठां सम्मान मिळवून देईल. 
 
3 नोव्हेम्बर 2014 ला शनी वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे, कारण तो पुढच्या अडिच वर्षांत केजरीवालांच्या तब्येतिचे प्रश्न उपस्थीत करेल. देशासाठी ही चिंताजनक ठरेल. केजरिवालांवर आरोप प्रत्यारोप लावण्यात येतील, पण प्रत्येक नवा आरोप त्याना उंची घेउन जाईल. पण मार्च 2014 ते आगस्ट 2014 हा काळ त्यांच्यासाठी नीराशाची बीजं पेरणार असू शकेल.