बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

जन्मकुंडली व शारीरिक रचना

WD
जन्मकुंडलीचा अर्थ आपल्या शरीरिक रचनेनुसार लावला जात असतो. कुंडली 12 घरे असतात. प्रत्येक घर शरीराचे विविध अवयव दर्शवित असतो. शेवटी कुंडलीतील ज्या घरातील स्वामी ग्रह किंवा स्वयं ते घर कमजोर असेल तर त्या संबंधित शरीराच्या अवयवाला त्रास संभवतो. कुंडलीपाहून रोगाचे निदान ही केले जात असते व त्यावर उपाययोजनाही सुचविली जात असते.

कुंडलीतील घर व शरीराचा अवय
पहिले घर - मस्तक, डोक
दुसरे घर - नाक, कान, मान, डोळे
तिसरे घर - हात, खांद
चवथे घर - छाती, स्तन, पो
पाचवे घर - पाठ, बरगळ्या, नाभ
सहावे घर - आतडे, गर्भाश
सातवे घर - मूत्राशय, कंब
आठवे घर - गुदाद्वार, गुप्तां
नववे घर - जां
दहावे घर - गुडघ
अकरावे घर - कोपर
बारावे घर - तळ हात व पाय.