शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑगस्ट 2014 (14:32 IST)

तणावापासून मुक्ती हवी असल्यास या मंत्राचा जप करा!

जर तुम्ही मानसिक तणाव किंवा डिप्रेशनमध्ये असून कुठली भितीमुळे तुम्ही स्वतः:ला असुरक्षित जाणवत असाल तर तुम्हाला या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी नियमित 11 बुधवार एक नारळ स्वच्छ निळ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून भिखारीला दान करायला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही इतर उपाय देखील करू शकता.  
 
- आपल्या शयनकक्षात (बेडरूम) तांब्याच्या एक पिरामिड स्थापित करावा.    
- रोज ध्यान लावून निम्न मंत्राची एक माळ जपावी.  
""ओम अतिक्रकर महाकाय, कल्पान्त दहनोपम! 
भैरवाय नमस्तुभ्यमनुज्ञां दातुमहसि!!"" 
 
वर दिलेल्या उपायांमुळे जेथे तुम्हाला एकीकडे मानसिक ताण, भय, दाब, अनिद्रा इत्यादींपासून सुटकारा मिळेल. तसेच, जर तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य नकारात्मक विचारधारेचा असेल तर त्याच्या विचारांमध्ये अद्धुत परिवर्तन येणे सुरू होईल.