गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : सोमवार, 6 जुलै 2015 (12:26 IST)

मुलांक 6च्या जातकांचे भविष्यफल (पहा व्हिडिओ)

दिनांक 6, 15 व 24ला जन्म असलेल्या लोकांसाठी हे वर्ष अनुकूलता देणारा असेल.
 
नोकरी-धंदा व अन्य व्यवहारातून भरपूर धन मिळेल. नोकरीधारक व्यक्ती आपल्या श्रमाच्या बळावर उन्नतीचे हकदार असतील.
 
विवाहाचे प्रबळ योग आहे. 3-6-9 मूलांक व्यक्ति तुमच्यासाठी अनुकूल असतील. 
 
मंगळवार, गुरुवार व शुक्रवारी शुभ कार्य करावे.  
 
हलका निळा, गुलाबी व पांढरा रंग तुमच्यासाठी शुभ असेल. 
 
उपाय- शुक्रवारी देवीची पूजा व उपास केल्याने कष्ट कमी होतील.