शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

शनिदेव आणि महाराज दशरथ

ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रह जर कुठेही रोहिणी-शकट भेदानं करून देतील तर पृथ्वीवर 12 वर्ष घोर दुर्भिक्ष पडून जाईल आणि प्राणांचे जिवंत राहणे कठीण होऊन जाईल. शनी ग्रह जेव्हा रोहिणीचे भेदानं करून पुढे सरकतो तेव्हा हा योग येतो.

असाच योग महाराज दशरथच्या नशिबी आला होता. तेव्हा ज्योतिष्यांनी महाराज दशरथाला सांगितले होते की जर शनीचे योग आले तर प्रजा अन्न-पाण्या शिवाय तडफडून मरून जाईल. प्रजेला या कष्टातून वाचवण्यासाठी महाराज दशरथांनी नक्षत्र मंडळाकडे धाव घेतली.

सर्वांत अगोदर महाराज दशरथ ने शनी दैवताला प्रमाण केला आणि नंतर क्षत्रिय-धर्माच्या अनुसार युद्ध करून त्यांना संहारास्त्रचे संधान केले. शनी देवता महाराजाची कर्तव्यनिष्ठाआणि शौर्य पाहून खूप प्रसन्न झाले आणि त्यांना वर मागायला सांगितले. महाराज दशरथ ने वर मागितलं की जो पर्यंत सूर्य, नक्षत्र इत्यादी विद्यमान आहे तेव्हा पर्यंत तुम्ही शकट-भेदन करू नये. शनी देवाने त्यांना वर देऊन संतुष्ट केले.