मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

स्वप्नांत धर्मस्थळ दिसण्याचे परिणाम

काय तुम्हाला स्वप्नांत धर्मस्थळांचे दर्शन होतात

तुम्हाला स्वप्नांत मंदिर-मशीद दिसतात, मग जाणून घ्या त्याचे काय फळ मिळेल

जर तुम्हाला स्वप्नांत मंदिर-मशीद-गुरुद्वारा दिसतो तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त धार्मिक प्रवृत्तीचे आहे बलकी याचे दुसरे शुभ अर्थपण असू शकतात.

बर्‍याच वेळा आम्हाला या स्वप्नांद्वारे ईश्वरीय संकेत मिळतात. किंवा देव तुम्हाला काही आठवण करून देत असतो, जसे तुम्ही एखादा नवस केला असेल आणि तुम्ही त्याला पूर्ण करायचे विसरले असाल किंवा एखाद्या पूजेचा संकल्प पूर्ण करायचा राहिला असले.

जर असे काही नसेल तरी, तुम्हाला सारखे अशे स्वप्न पडत असतील तर याचा अर्थ काय असू शकतो, पहा वेग वेगळे धर्मस्थळ दिसण्याचे काय फळ असतात?

 
WD
* मंदिर शुभ कार्य संपन्न होतील.

* साधना केंद्र सुख-शांती प्राप्त होईल.

* गुरुद्वारा तुमच्या ज्ञानात वाढ होईल.

* चर्च असीम शांती मिळेल.

* मजार दिसली तर कष्टांचे निराकरण होतील.

* मशीद दिसल्याने तुमचे संकट दूर होतील.