मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

हे 6 सोपे उपाय करतील आपल्याला धनवान

पैसा सगळ्यांना हवा असतो. पण कित्येकदा आम्ही लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याकडे येत असलेल्या धनच्या मार्गात अडथळे येतात. म्हणून हे सहा सोपे उपाय करा आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत करा:
* घरगुती मालमत्ता प्राप्त करण्यासाठी डाव्या मनगटीवर गुरुजीकडून लाल दोरा बांधवावा. या मंत्राचे उच्चारण करा: 
'ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गणपतये वर वरद् सर्वजनं मे वशमानाय स्वाहा।।'  
याने परिस्थिती अनुकूल राहील.
 
* गळ्यात चांदीची चेन घाला.

* सकाळी उठल्यावर सर्वात आधी मध चाटा.
* हनुमानाचे पूजन करा, प्रत्येक मंगळवारी उपास करा.

* सूर्यास्तानंतर गोड प्रसाद वाटा.
* केवळ एकदा 8 किलो साबूत उडीद वाहत्या पाण्यात प्रवाहीत करा आणि श्रद्धापूर्वक धन-संपत्ती प्राप्तीसाठी प्रार्थना करा.