testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

च्युइंग गमने वाढतं वजन

Last Modified शनिवार, 26 डिसेंबर 2015 (00:59 IST)
खाल्ल्यामुळे जाडेपणा वाढू शकतो. एका नव्या संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे. बहुतांश च्युइंग गममध्ये पुदिन्याची चव
असते. अशी च्युइंग गम पाचक असतात. अशी च्युइंग गम खाल्ल्याने आपली भूक वाढत जाते. आणि अधिक आहारामुळे जाडेपणा येतो.

‘डेली मेल’ या ब्रिटिश वर्तमान पत्रात संशोधकांनी असा दावा केला आहे. यासाठी करण्यात आलेल्या संशोधनामध्ये संशोधकांना दिसलं, की
च्युइंग गम चघळणारे लोक जास्त कॅलरी असणारे पदार्थ खाऊ लागतात. ओहिओ विश्वविद्यालयानेही या संदर्भात ‘लाइव्ह सायंस’ यावेबसाइटवर माहिती दिली आहे.

मिंट असलेल्या पदार्थांमुळे शरीरात रासायनिक अभिक्रिया सुरू होतात. कधी सकाळी दात घासल्यानंतर संत्र्याचा रस प्यायल्यास त्याची चव
खराब लागते. यामागेही हिच रासायनिक अभिक्रिया कार्य करते. अशा प्रकारच्या क्रियेमुळे शरीराच्या वजनावर परिणाम होऊ शकतो.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

या आठ मार्गाने करा थकवा दूर करा

national news
सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर या टिप्स ...

Sun Tanning: सन टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती फेस पॅक

national news
हळद-बेसन 2 चमचे बेसन, चिमूटभर हळद, 1 चमचा गुलाबपाणी, 1 चमचा दूध एका बाऊलमध्ये मिसळून ...

वेट लॉसमध्ये देखील इफेक्टिव आहे हे मसाले

national news
रोजच्या जेवणात वापर करण्यात येणारे काही मसाले जेवणाची चव वाढवतात तसेच वजन कमी करण्यास ...

बनाना विथ स्पाँज केक आइसक्रीम

national news
दह्याला चांगल्या प्रकारे घुसळून घ्यावे व त्यात कुस्करलेलं केळ टाकावे. सायीला फेटून ...

जाणून घ्या बर्फाचे हे ही फायदे...

national news
उन्हाळ्यात बर्फ नाव घेतलं तरी थंड वाटू लागतं परंतू गार रसदार बर्फाचे अनेक फायदे आहे जे ...