Widgets Magazine
Widgets Magazine

झोपताना स्मार्टफोन ठेवा दूर...

वर्तमानामध्ये स्मार्टफोनशिवाय श्वास घेणं कठिण झाले आहे असे वाटायला लागले आहे. फोन सतत हातात नसला की चुकल्या चुकल्यासारखे वाटतं. अनेक लोक बिछान्यावर गेल्यानंतर तासोतास चॅट करत राहत किंवा सर्च करतात. पण झोपताना स्मार्टफोनचा वापर केल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात हे स्मार्ट लोकांच्या लक्षात येत नाहीये. 
 
झोपताना स्मार्टफोन वापरल्याने चयापचय क्रियेवर परिणाम होतो, यामुळे वजन वाढतं. सतत वापर केल्याने मेंदू थकतो, डोळ्यांवर ताण येतो. अती वापरमुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो. झोपताना अर्थात अंधारत जास्त वेळ स्मार्टफोन चालवण्याने डोळे लाल आणि कमकुवत होण्याची शक्यता अधिक असते.
 
तरी तुम्हाला फोन जवळ ठेवून झोपण्याची सवय असेल तर डाटा प्लान बंद करून झोपावे. कारण सतत नोटिफिकेशन आणि व्हायब्रेशनमुळे तुमच्या झोपेत अडथळा येऊ शकतो. याने झोप पूर्ण होत नसून दुसर्‍या दिवशी थकवा जाणवतो. रात्री झोपताना स्मार्टफोनचा वापर केल्याने मन एकाग्र राहत नाही.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

रिठ्याचे औषधी गुणधर्म

पोटात कृमी झाल्याने लहान मुलांचे पोट सतत दुखत राहते. अशा वेळी पाव ग्रॅम रिठ्याचे टरफल ...

news

ओव्हरईटिंग.... अजिबात नको

तुम्हाला भूक लागली की तुम्ही काहीही खायला तयार होत असाल तर स्वत:वर ताबा ठेवण्याची गरज ...

news

दैनंदिन जीवनपध्दती अन् मधुमेह होण्याची शक्यता

मधुमेह हा जीवनशैलीचा आजार म्हणून ओळखला जातो. बदललेली आहारपध्दती, कार्यशैली व वाढलेले वजन ...

news

डोळे आहे मौल्यवान, 6 ‍सोपे उपायाने घ्या काळजी

* दिवसातून 3 ते 4 वेळा गार पाण्याने डोळे धुवावे. * एका दिवसात कमीत कमी 9 ते 10 ग्लास ...

Widgets Magazine