Widgets Magazine
Widgets Magazine

पाठदुखी आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करते - सर्व्हे

आनंदी आणि सुखी जीवनासाठी पाठदुखी आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते, अशा निष्कर्ष लंडनमधील ब्रिटनच्या अभ्यासकांच्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. पाठदुखीचा त्रास हा आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करतो.
 
सेक्स सर्वेक्षणासाठी २०५६ लोकांचा अभ्यास करण्यात आला. फिमेलफस्ट डॉट को युके (femalefirst.co.uk.) या संकेतस्थळाने केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे की, १४ टक्के लोकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या पाठदुखीचा त्रास हा आरोग्यासाठी घातक ठरू लागल्याचे दिसून आले आहे.
 
सर्वसाधारण १५ टक्के लोकांनी सांगितले, काम करताना पाठदुखी जाणवते. त्यामुळे काम करताना रडू येते, सेक्सबाबतची चर्चा केल्यानंतर पुढे आले की, १२ टक्के लोकांनी पाठदुखीमुळे सेक्स जीवन सुखी होत नसल्याचे याबाबत सहमती दर्शवली. 
 
पाठदुखीमुळे शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम दिसून येतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा प्रभाव दिसतो. यामुळे आपले दैनंदिन जीवन थोडे कठीण होते. पाठदुखी स्वत:लाच नाही तर कुटुंब आणि मित्रपरिवाला त्रासदायक ठरते, असे या अभ्यास करणारे मार्क यांनी केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झालेय.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

आनंदी राहण्याचे 5 मार्ग

आनंदी राहणार्‍या लोकांचं आरोग्य तर छान राहतंच त्याबरोबर त्यांच्या आजूबाजूलाही सकारात्मक ...

news

सेक्स पावरला वाढवण्यासाठी मदतगार आहे काही नैसर्गिक वस्तू

माहितीनुसार लसुणामध्ये कामोत्तेजक गुण आढळून आले आहे, जे रक्त संचार आणि यौन क्षमतेला ...

news

तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी हे करुन पहा!

नागरमोथा, कुष्ठ, वेलची, धणे, ज्येष्ठमध यांचा काढा करुन त्याने गुळण्या करणे. तसेच हे चुर्ण ...

news

बियरचे सेवन केल्याने मस्तिष्काची कार्यक्षमता वाढते!

जास्तकरून लोकांना हे माहीत असते की रेड वाइन, ब्लूबेरी आणि डार्क चॉकलेट मनुष्याच्या ...

Widgets Magazine