testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पुरुषांना कर्करोगापेक्षा नपुंसकत्वाची अधिक भीती!

वेबदुनिया|
माणसाच्या मानत कोणकोणत्या गोष्टींची भीती असू शकेल हे काही सांगता येत नाही. तरीही सर्वसाधारणपणे मिहलांचा विचार केला तर वाढत्या वयाची भीती त्यांच्या मनात असू शकते. मात्र एका पाहणीत पुरुषांच्या मनातही अशी भीती असते असे दिसून आले आहे. पुरुष सर्वाधिक कुठल्या गोष्टीला घाबरत असतील तर ते आपले पौरुषत्व गमावण्याला!
कर्क रोगापेक्षाही नपुंसकत्वाची भीती पुरुषांना अधिक वाटते, असे या पाहणीत आढळले आहे. अशाच पाच भीतींची ही माहिती....

नपुंसकता : विन्स्कोन्सिन युनिव्हर्सिटीतील प्रा. केन रॉबिन्स यांनी केलेल्या पाहणीनुसार पुरुषांना वाढत्या वयाची चिंता सतावू लागते. वाढत्या वयाबोबर आपली कामेच्छा कमी होईल याची काळजी वाटू लागते. कर्करोगापेक्षाही त्यांना नपुंसकत्वाची भीती अधिक भेडसावते. याचे कारण म्हणजे पुरुषांच्या मनात अनेक वेळा सेक्सचेच विचार घोळत असतात. एका ब्रिटिश पाहणीत असे दिसले होते की, सर्वसामान्यपणे एक पुरुष दिवसातून तेरा वेळ सेक्सबाबतचा विचार करतो तर महिला केवळ पाचवेळास असा विचार करतात!


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

या आठ मार्गाने करा थकवा दूर करा

national news
सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर या टिप्स ...

Sun Tanning: सन टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती फेस पॅक

national news
हळद-बेसन 2 चमचे बेसन, चिमूटभर हळद, 1 चमचा गुलाबपाणी, 1 चमचा दूध एका बाऊलमध्ये मिसळून ...

वेट लॉसमध्ये देखील इफेक्टिव आहे हे मसाले

national news
रोजच्या जेवणात वापर करण्यात येणारे काही मसाले जेवणाची चव वाढवतात तसेच वजन कमी करण्यास ...

बनाना विथ स्पाँज केक आइसक्रीम

national news
दह्याला चांगल्या प्रकारे घुसळून घ्यावे व त्यात कुस्करलेलं केळ टाकावे. सायीला फेटून ...

जाणून घ्या बर्फाचे हे ही फायदे...

national news
उन्हाळ्यात बर्फ नाव घेतलं तरी थंड वाटू लागतं परंतू गार रसदार बर्फाचे अनेक फायदे आहे जे ...