testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुरूमहारी योगासन

yogasan
मुरुमांपासून कायमची सुटका जर आपल्याला करायची असेल, तर त्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे योगासन करणे होय.

अत्याधु‍निक जीवनशैलीच्या आपण जरा जास्तच आहारी गेल्याने आपले खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा परिणाम म्हणजे चेहर्याववर बारीक बारीक पुटकळ्यांना आमंत्रित करणे होय. याच्यावर तात्पुरता उपचार म्हणून आपण बाजारात उपलब्ध
झालेले विविध कंपन्यांचे क्रीम किंवा लोशन यांचा वापर करू शकता. मात्र मुरुमांपासून कायमची सुटका जर आपल्याला करायची असेल, तर त्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे योगासन करणे होय.
अशा परिस्थितीत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने व जाहिरातींवर भुलणारा युवावर्ग बाजारात उपलब्ध झालेल्या विविध कंपन्यांचे लोशन व क्रीमचा सर्रास वापर करतात.


एवढे करून देखील 'आडात नाही तर पोहर्यापत कुठून येणार?' अशी त्यांची अवस्था होते. थोडक्यात सांगायचे झाले, तर मुरूमांवर त्याचा फारसा उपयोग होत नाही.


योगासन तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार यांचे मुख्य कारण म्हणजे योग्य पद्धतीने पचन न होणे. या व्यक्तिरिक्त युवावर्गात व्यायामाप्रती आळस निर्माण झाला आहे. मरुम घालविण्यासाठी योगासन हा सर्वोत्तम उपाय आहे.
प्राथमिक उपचारात दिवसभरातून साधारण दोन ते तीन वेळा साध्या पाण्याने चेहरा धुतला पाहिजे व त्याल रुमालाने न पुसता तसाच सुखू दिल्याने चेहर्याीवरील तेलकटपणा धुतला जातो. त्यामुळे मरुम येण्याचे प्रमाण कमी होते.


भुजंगासन, कुंभासन, शशकासन केल्याने नक्कीच तुम्ही त्रस्त असलेल्या मुरुमांपासून स्वत:ला मुक्त करू शकाल.


यावर अधिक वाचा :

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...

ऍमेझॉन भारतात करणार मोठी नोकर भरती

national news
ऍमेझॉनमध्ये सध्या १३०० च्या आसपास जागा असून, त्या लवकरच भरण्यात येणार आहेत. कंपनीच्या ...

उच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार

national news
उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. ...

मधुमेह आणि कब्ज्याचा रुग्णांसाठी फायदेशीर आहे कच्ची केळी

national news
पिकलेले केळी तर आपण खातोच आणि आपल्याला हे माहीत आहे की हे किती फायदेशीर आहे, पण कच्च्या ...

पाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा

national news
बारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...

यू नेव्हर नो...

national news
हातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...