testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘कालप्रवास’ करण्याची क्षमता केवळ मानवातच

Last Modified मंगळवार, 29 डिसेंबर 2015 (15:21 IST)
नवीन संशोधनात मानसिक पातळीवर ‘कालप्रवास’ करण्याची क्षमता केवळ मानवातच असल्याचे सिद्ध झाले आहे. मानवी मेंदूच ‘टाइम ट्रॅव्हल’साठी सक्षम असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ही क्षमता जगातील इतर कोणत्याही प्राणिमात्रामध्ये नसल्याचेही संशोधकांनी सांगितले.
घटनाक्रम लक्षात ठेवणे, त्याची आठवण येणे, तसेच जसेच्या तसे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहणे हे केवळ मानवी मेंदूच्या द्वारेच शक्य
असल्यामुळेच मानवी मेंदू भूतकाळातच नव्हे तर भविष्य काळातही मनाच्या माध्यमातून संचार करू शकतो असे मत संशोधनाअंती मांडण्यात आले आहे. त्याचवेळी यासाठीच्या चाचण्या इतर अनेक प्राण्यांच्यावर करण्यात आल्या. त्या अयशस्वी ठरल्या. मानवाच्या व्यतिरिक्त काही प्राण्यांमध्ये एखादी घटना स्मृतीमध्ये ठेवण्याचे वर्तन आढळले. मात्र ते टाइम ट्रॅव्हलसारखी गोष्ट अनुभवण्यास पुरेसे नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. एखादी गोष्ट रचून ती प्रतिबिंबित करण्याची क्षमता फक्त मानवामध्येच आहे. जर्मनीतील रुर विद्यापीठामध्ये यासंदर्भातील संशोधन करण्यात आले. न्यूरोसायन्स अँड बिहेविरल सायन्स जर्नलमध्ये हे संशोधन छापण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

एक लग्नसोहळा दोन जुळ्यांचा

national news
अमेरिकेतील एक असे जोडपे समोर आले आहे जर ते एकत्र उभे राहिले तर समोरच्या व्यक्तीला ...

अवनी भारताची पहिली महिला फायटर पायलट

national news
भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने ...

नितीश कुमारांनी लालूच्या बंगल्यात सोडले भूत

national news
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे मोठ पुत्र आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री ...

मोदी आणि कमळाच्या नावाने ते मागा : शहा

national news
कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दरम्यान, इथे पक्षाचा कोण उेदवार उभा ...

इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही

national news
बारावीच्या परीक्षेचा इंग्रजीचा पेपर हा फुटला नव्हता तर हा गैरप्रकार होता. त्यामुळे ...