Widgets Magazine
Widgets Magazine

या ब्रांडेड ड्रिंक्समध्ये असतात सर्वात जास्त अलकोहल, सेवन करणे टाळावे

जास्त करून बॅचलर लोक आपला विकेंड एन्जॉय करण्यासाठी अलकोहलची मदत घेतात जी कधी कधी जास्त होऊन जाते. बर्‍याच लोकांची तक्रार असते की त्यांनी जास्त घेतली नाही तरी त्यांना चढली, असे का? याचा कधी विचार केला आहे का तुम्ही. याच्या मागचे मुख्य कारण हे ही असू शकत की ज्या ड्रिंकचे सेवन तुम्ही करता त्यात जास्त प्रमाणात अल्कोहल असेल. आज आम्ही तुम्हाला असे काही ड्रिंक्सबद्दल सांगत आहो ज्यात अल्कोहलाची भरपूर मात्रा असते. ज्याचे सतत सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम पडू शकतो.  
Absinthe - 45 72% Alcohol
Bacardi151 75.5% Alcohol
Devil Springs Vodka 80% Alcohol
Sunset Rum 84% Alcohol
Good ol' Sailor Vodka 85% Alcohol
Balkan- 176 88% Alcohol
Pincer Vodka 88.8% Alcohol
Bruichladdich X4+1 Quadrupled whisky 92% Alcohol
Everclear 95% Alcohol
Spirytus Rektyfikowany 96% Alcohol
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

डिमेन्शियाग्रस्त रूग्णांना आठवण्यास मदत करणारा रोबोट

डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंशाच्या विकाराने पीडित लोकांचे दैनं‍दिन जीवन तणावपूर्ण व ...

news

अक्रोडाने वाढवा स्पर्मची गुणवत्ता

एका शोधाप्रमाणे किमान 75 ग्राम अक्रोड नियमित घेतल्याने पुरुषांच्या शुक्राणू जीवन शक्ती ...

news

सर्व्हे : 10 पैकी 1 महिलेला होतो सेक्स दरम्यान त्रास

ब्रिटनमध्ये झालेल्या सेक्स सर्व्हेत ही बाब समोर आली आहे की 10 पैकी एक महिलेला ...

news

जर गर्भात असतील जुळे तर हे 7 आहार आहे तुमच्यासाठी बेस्‍ट

जर तुमच्या गर्भात जुळे आहे तर आम्ही तुम्हाला येथे अशा आहाराची यादी देत आहे जे तुमच्या ...

Widgets Magazine