testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हिरवी मिरची -ग्रीन चिलीज

वेबदुनिया|
आपल्या स्वयंपाकातील अगदी म्हणजे हिरवी मिरच्‍या आहे. हिचे औषधी गुण मात्र आपल्याला फारसे माहित नसतात. कॅपसॅसिन या द्रव्यामुळे मिरचीला तिखटपणा आला आहे. हे तीक्ष्ण द्रव्य रक्तास गोठ्यापासून वाचवणार्‍या शरीरातील यंत्रणेला कार्यान्वित करणारे आहे.
या गुणधर्माचा उपग पक्षाघात व हृदयविकाराचा झटका यासारख्या व्याधींच्या संरक्षणात्मक म्हणून होऊ शकतो. हिरव्या मिरचीत फॉलिक अ‍ॅसिड व 'क' जीवनसत्व आहे. वाढलेला कोलेस्टेरॉल, वाढलेले होयोसिस्टीन, उच्च रक्तदाब, मधुमेह हे विकार असणार्‍यांनी पावसाळ्यात, हिवाळ्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा मिरची-कोथिंबीर घालून केलेल्या हिरव्या चटण्या यांचा आहारात समावेश करावा. मिरची ही तीक्ष्ण-उष्ण गुणाची असल्याने तिचा जरूरीपेक्षा अधिक वापर मात्र त्रासदायक ठरू शकतो. विशेषत: पित्त प्रकृती, अ‍ॅसिडिटी, कोलायटीस, मूळव्याध असणार्‍यांनी मिरची खूप कमी खावी. बारीक गडद हिरी लवंगी मिरची ही अधिक तिखट असते, तर जाड व पोपटी हिरवा रंग असलेली मिरची कमी तिखट असते.


यावर अधिक वाचा :

फेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत

national news
फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...

फेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार

national news
आता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...

संकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...

national news
संकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...

स्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा

national news
अमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...

चिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी

national news
अल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...