testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साबणाचा अतिवापर घातक

वॉशिंग्टन। शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरले जाणारे साबण, शांपू, टूथपेस्ट अशा वस्तूंचा अतिवापर चक्क कर्करोगाला निमंत्रण देऊ शकतो. अमेरिकी विद्यापीठातील नवीन संशोधनानुसार कर्करोगाला कारणीभूत ठरणारा साबणात आढळून आला आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील सॅन डिएगो औषध विभागाने आपल्या नवीन संशोधन अहवालात सर्वांनाच साबणाचा अतिवापर टाळण्याचे आवाहन केले आहे. प्राध्यापक रॉबर्ट एच. दुकी यांनी सांगित्याप्रमाणे, आणि यकृताच्या रोगाला कारणीभूत असलेला ट्राइक्लोजन घटक साबणात आढळून आला आहे. या घटकाचा प्रयोगशाळेत उंदरावर प्रयोग करण्यात आला असता त्याला यकृत बिघाड आणि कर्करोग झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे उंदरांवर वाईट परिणाम करणारा ट्राइक्लोजन मानवावर तेवढाच वाईट परिणाम करू शकतो. असा दावा प्राध्यापकांनी केला आहे. उंदरांवर 6 महिने ट्राइक्लोजनचा प्रयोग केला असता त्यांच्यात कर्करोगाची लक्षणे दिसून आली. हा परिणाम मनुष्यावर 18 वर्षांत दिसून येऊ शकतो.

ट्राइक्लोजन नावाचा घटक केवळ साबणातच नव्हे तर अमेरिकेच्या वातावरणात सापडणार्‍या 7 प्रमुख घटकांपैकी एक आहे. ट्राइक्लोजन एक रोग प्रतिकारक घटक असला तरीही त्याचा अतिवापर जीवघेणा ठरू शकतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

या आठ मार्गाने करा थकवा दूर करा

national news
सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर या टिप्स ...

Sun Tanning: सन टॅनिंग दूर करण्यासाठी घरगुती फेस पॅक

national news
हळद-बेसन 2 चमचे बेसन, चिमूटभर हळद, 1 चमचा गुलाबपाणी, 1 चमचा दूध एका बाऊलमध्ये मिसळून ...

वेट लॉसमध्ये देखील इफेक्टिव आहे हे मसाले

national news
रोजच्या जेवणात वापर करण्यात येणारे काही मसाले जेवणाची चव वाढवतात तसेच वजन कमी करण्यास ...

बनाना विथ स्पाँज केक आइसक्रीम

national news
दह्याला चांगल्या प्रकारे घुसळून घ्यावे व त्यात कुस्करलेलं केळ टाकावे. सायीला फेटून ...

जाणून घ्या बर्फाचे हे ही फायदे...

national news
उन्हाळ्यात बर्फ नाव घेतलं तरी थंड वाटू लागतं परंतू गार रसदार बर्फाचे अनेक फायदे आहे जे ...