शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

हार्ट अटॅकवर लाल मिरचीचा उपाय

सध्या अनेक लोक हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारांना बळी पडलेले आढळतात. या आजाराला बळी पडलेल्या लोकांच्या इलाजासाठी लाखो रुपये लागतात. पण, या आजाराचा इलाज तुमच्याच घरी अगदी सहज उपलब्ध आहे.. आणि अगदी 60 सेकंदात हा उपाय या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो. तो म्हणजे लाल मिरची.
 
लाल मिरची एक अशी गोष्ट आहे जी जेवणात नसेल तर जेवण बेचव लागतं. आणि जास्त प्रमाणात वापरली तर तुमची वाट लागली म्हणून समजा. पण, याच मिरचीच्या साहाय्यानं आपण हार्ट अटॅकवर केवळ 60 सेकंदात नियंत्रण मिळवू शकतो. आपल्या लाइफस्टाइलमुळे हा आजार जडतो. तसंच तणाव हादेखील या आजाराचं मुख्य कारण आहे. 
 
डॉक्टर जॉन क्रिस्टोफर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आजपर्यंत ज्या हार्ट अटॅकच्या रुग्णांना भेट दिलीय त्यातील कुणाचाही मृत्यू झालेला नाही. मी त्यांना फक्त लाल मिरचीचा चहा प्यायला दिला आणि ते पुढच्या मिनिटामध्ये आपल्या पायावर उभे झाले. 
 
लाल मिरचीचा चहा म्हणजे केवळ एका कपात गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा लाल मिरची मिसळून प्यायला द्यावी. असं जॉन यांचं म्हणणं आहे.